Dr.Babasaheb Ambedkar यांना हंगेरी देशातले लोक देव का मानतात ?

Описание к видео Dr.Babasaheb Ambedkar यांना हंगेरी देशातले लोक देव का मानतात ?

#BolBhidu #babasahebambedkar #ambedkarjayanti

बाबासाहेबांनी भारतीय समाजाला दिलेल्या जातिअंताच्या कार्यक्रमाचा आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव फक्त भारतापुरता मर्यादित नाही. अमेरिकेत चालणारा आंबेडकर-पेरियार स्टडी सर्कल किंवा जर्मनीत आंबेडकरांच्या नावाने चालवली जाणारी चळवळ किंवा कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन मध्ये ते राहत असलेल्या जागांमध्ये त्यांची तयार झालेली स्मारके एवढीच त्यांच्या कार्याची व्याप्ती नाही. रोमानी लोकांनाही बाबासाहेब आपलेसे वाटतात पण नक्की का तेच सांगणारा हा व्हिडिओ


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке