" राखीपौर्णिमा विशेष "व्हेज मिनी थाळी,गव्हाचेभटूरे, चमचमीत छोले,नारळाची खीर, जीरा राईस vegmini thali

Описание к видео " राखीपौर्णिमा विशेष "व्हेज मिनी थाळी,गव्हाचेभटूरे, चमचमीत छोले,नारळाची खीर, जीरा राईस vegmini thali

साहित्य व प्रमाण
जीरा राईस साहित्य
एक वाटी बासमती तांदूळ
दोन काळीमिरी
दोन लवंग
एक हिरवी वेलची
अर्धा इंच दालचिनीचा तुकडा
एक टेबलस्पून जिरे
एक तमालपत्र
एक स्टारफुल
दीड वाट्या पाणी
बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीपुरते मीठ
एक टेबलस्पून साजूक तूप

भटुरे चे साहित्य
दीड कप गव्हाचे पीठ
तीन टेबलस्पून बारीक रवा
अर्धी वाटी दही,
चवीपुरते मीठ
1/2 चमचा साखर
एक चमचा तेल
साधारण पाऊण वाटी पाणी
तळण्याकरता तेल

छोले चे साहित्य
एक वाटी छोले
एक मध्यम आकाराचा कांदा
दोन मध्यम आकाराचे टोमॅटो
एक चमचा कसुरी मेथी
पाच ते सात लसूण पाकळ्या
अर्धा इंच आलं
एक चमचा धने
अर्धा चमचा जिरे
अर्धा चमचा बडीशेप
अर्धा इंच दालचिनी
दोन लवंग
दोन ते तीन काळे मिरी
एक स्टार फुल
एक ते दोन तमालपत्र
एक हिरवी वेलची
चार टेबलस्पून तेल
दोन चमचे ठेवणीतलं लाल तिखट
अर्धा चमचा हळद
पाव चमचा हिंग
एक चमचा छोले मसाला किंवा किचन किंग मसाला
चवीपुरते मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर

नारळाच्या खिरीचे साहित्य
एक वाटी ओला नारळ
अर्धी वाटी साखर
चार ते पाच बदाम भिजवलेले साले काढून पाच-सात काजू भिजवलेले
एक टेबलस्पून तूप
अर्धा लिटर दूध
चिमूटभर केशर
सजावटीसाठी पिस्त्याचे काप
#priyaskitchen
#madhurasrecipemarathi
#saritaskitchen
#jeerarice
#naralachikheer
#cholebhature
#rakshabandhanspecilthali
#vegminithali
#minithali
#naralipoornimaspecilthali

Комментарии

Информация по комментариям в разработке