१ तासात, बिना कांदा लसूण संपूर्ण स्वयंपाक | पालक पातळ भाजी, लापशी खीर बरंच काही Veg Thali in 45 mins

Описание к видео १ तासात, बिना कांदा लसूण संपूर्ण स्वयंपाक | पालक पातळ भाजी, लापशी खीर बरंच काही Veg Thali in 45 mins

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon -

१ तासात, बिना कांदा लसूण संपूर्ण स्वयंपाक | पालक पातळ भाजी, लापशी खीर बरंच काही Quick Veg Thali in 45 mins

श्रावण महिना आला कि नॉनव्हेज संपूर्ण वर्ज्य असते. त्यातही जेवढे सात्विक स्वयंपाक करता येईल तेवढा आपण करतो. त्यातही श्रावणी सोमवार उपवास असल्यास उपवास सोडताना, हलका फुलका आहार असावा, असे म्हणतात. आज आपण सहज तासाभरात होणार बिना कांदा लसूण संपूर्ण व्हेज थाळी बनवतोय. पालक गरगट्टी, पालकाची पातळ भाजी, दोडक्याची चमचमीत भाजी, गव्हाची लापशी, खमंग वरण भात, साजूक तूप आणि लिंबाची फोड.

वरण भात | डाळ भात | महाराष्ट्रीयन तूप वरण भात | गरमागरम वरण भात | Varan Bhat | Dal bhat | Maharashtrian Varan Bhat |
Ingredients (साहित्य) -
वरण भात
• तांदूळ २ कप / Rice 2 cup
• तूर डाळ १ कप / Dal 1 cup
• हिंग चिमूटभर / Hing Pinch
• हळद १/२ चमचा / Turmeric 1/2 tsp
• पाणी ४ कप

गव्हाची लापशी | गुळाचा शिरा | लापशी रवा | दलिया | गोड रवा | Ghavachi Lapashi | Gulacha Shira | Lapshi Rava | Daliya | God Rava |
Ingredients (साहित्य) -
• लापशी रवा १ कप / Daliya 1 cup
• गुळ १ कप / Jaggery 1 cup
• तूप १/२ कप / Ghee 1/2 cup
• सुकामेवा / Dryfruits
• पाणी ३ कप / Water 3 cup
• विलायची पावडर Cardamom Powder

डाळ दोडका | दोडक्याची भाजी | महाराष्ट्रीयन दोडक्याची भाजी | डाळ घालून केलेला दोडका | दोडका रेसिपी | Dal dodaka | Dodakyachi Bhaji | Maharashtrian dodakyachi bhaji | Dal ghalun kelela dodaka | Dodaka recipe |
Ingredients (साहित्य)
• भिजवलेली चणा डाळ १/२ कप / Chana dal 1/2 cup
• दोडका बारीक चिरलेला ४ ते ५ / Ridge guard 4/5 chopped
• टोमॅटो १ मध्यम आकाराचा / Tomato 1 medium size
• गरम मसाला पावडर १ चमचे / Garam masala Powder 1 tsp
• लाल मिरची पावडर १ चमचा / Red Chili Powder 1 1/2 tsp
• धने पावडर १ चमचा / Coriander Powder 1 tsp
• मोहरी १/२ चमचा / Mustard 1/2 tsp
• जिरे १/२ चमचा / Cumin Seeds1/2 tsp
• कढीपत्ता / Curry leaves
• हळद १/२ चमचा
• तेल / oil 3 tbsp
• कोथिंबीर / Coriander

पालक गरगट्टी | डाळ पालक | पालक करी | पालकाची भाजी | पालकाची आमटी | Palak Gargatti | Dal Palak | Palak kari | Palakachi Bhaji | Palakachi Amti |
Ingredient (साहित्य) -
• पालक १ जुडी बारीक चिरलेला / Spinach 1 bunch finely chopped
• तूर डाळ १/२ वाटी / Tur Dal 1 cup
• शेंगदाणे पाव वाटी / Groundnut 1/4 cup
• आले पेस्ट १ चमचा / Garlic paste1 tsp
• मिरचीचा ठेचा आवडीनुसार / Chilli paste 1 tsp
• हिंग चिमूटभर / Hing pinch
• हळद १/२ चमचा / Turmeric powder 1/2 tsp
• मीठ चवीनुसार / Salt as per taste
• तेल २ चमचे / Oil 2 tsp

#quickvegthali #binakandalasunvegthali #satwikvegthali #45minutesvegthali #vegthaliin45minutes
#व्हेजथाळी

श्रावण स्पेशल सात्विक व्हेज थाळी, सात्विक व्हेज थाळी, व्हेज थाळी, संपूर्ण सात्विक स्वयंपाक, १ तासात होणार संपूर्ण स्वयंपाक, quick veg thali, bina kanda Lasun veg thali, veg thali in 45 minutes, quick veg thali recipe,


Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/results?searc...
Follow Us On Instagram -   / saritaskitchenofficial  
Follow Us on FaceBook -   / 100053861679165  
For collaboration enquiries – [email protected]
Production By Odd Creatives & Management

Комментарии

Информация по комментариям в разработке