बाप्पासाठी १ तासात होणारा संपूर्ण स्वयंपाक | चिंच गुळाची आमटी, गव्हाची लापशी आणि बरंच काही Veg Thali

Описание к видео बाप्पासाठी १ तासात होणारा संपूर्ण स्वयंपाक | चिंच गुळाची आमटी, गव्हाची लापशी आणि बरंच काही Veg Thali

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon -


बाप्पासाठी १ तासात होणारा संपूर्ण स्वयंपाक | चिंच गुळाची आमटी, गव्हाची लापशी आणि बरंच काही Veg Thali

गणपती स्पेशल थाळी 3

आज सरितास किचन मध्ये आपण गणपती स्पेशल थाळी करत आहोत. यामध्ये  आपण लापशी, चिंच गुळ आमटी, भात, बटाटा काप, कोशिंबीर व पापड यांचा समावेश पूर्ण थाळी मध्ये करणार आहोत.
गणेशोत्सव हा सण १०दिवस चालणारा फक्त गणेश चा जन्मदिवस म्हणून साजरा केला जात नाहीतर तर सामाजिक आणि सामुदायिक उत्सव आहे जो सर्व लोकांना एकत्र आणून ऐक्याचा प्रतीक दर्शवितो. पुढचे १० दिवस दररोज मूर्ती पूजा केली जाते व रोज संध्याकाळी आरती केली जाते. गणेशला आपण  नारळ, गुळ आणि २१ मोदक अर्पण करतो जो गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणून संबोधले आहे. 
आज आपण प्रसादासाठी पूर्ण थाळी करत आहोत.  
ही रेसिपी उत्तम होण्यासाठी प्रमाणबद्ध साहित्य व काही टिप्स सांगितले आहेत. स्वयंपाक करण्यासाठीचे योग्य ते  नियोजन व सोपी पद्धत कशी असावी याचेही मार्गदर्शन केले आहे. जेणेकरून कमी वेळात नवशिक्यांनाही स्वयंपाक करता येईल.

लापशी | Lapashi

• लापशी रवा १ कप | Lapashi Rava 1 cup
• बारीक चिरलेला गुळ ३/४ कप | Jaggery powder ¾ cup
• तूप ३ चमचे | Oil 3 tsp
• पाणी ४ कप | Water 4 cup
• सुका मेवा | Dry Fruits
• सुंठ वेलची पूड | Dry Ginger Powder
• बडीशेप पूड १ चमचा | Fennel Powder 1 tsp
• ओला नारळाचे काप अंदाजे | Coconut slices As per need
• नारळाचा चव १/४ कप  | Desiccated Coconut ¼ cup
चिंच गुळ आमटी | Chinch Gul Aamti
• तेल ३ चमचे | Oil 3 tsp
• तूरडाळ १/२ वाटी | Tur dal ½ cup
• तेल २ चमचे | Oil 2 tsp
• मोहरी १/२ चमचा | Mustard ½ tsp
• हिंग १/४ चमचा | Asafetida ¼ tsp
• हळद १/२ चमचा | Turmeric Powder ½ tsp
• कडीपत्ता | Curry Leaves
• मेथी दाणे १/४ चमचा | Fenugreek Seeds ¼ tsp
• गोडा मसाला १ चमचा | Goda Masala 1 tsp
• लाल मिरची पावडर १ चमचा | Red Chilly Powder 1 tsp
• मीठ | Salt
• चिंच कोळ ४ चमचे | Tamarind Syrup 4 tsp
• गुळ ३ चमचे | Jaggery 3 tsp
• कोथिंबीर | Fresh Coriander

बटाटा काप |Batata Kaap

• बटाटे २ मध्यम | Potato 2 Medium
• तेल ३ चमचे | Oil 3 tsp
• मीठ | Salt
• तेल १ चमचा | Oil 1 tsp  
• जिरे १/४ चमचा | Cumin Seeds ¼ tsp
• मोहरी १/४ चमचा | Mustard ¼ tsp
• हिंग १/४ चमचा | Asafetida ¼ tsp
• बारीक चिरलेला कडीपत्ता १ मोठा चमचा | Finely chopped curry leaves 1 tbsp
• आले किसून १ छोटा  चमचा | Grated Ginger 1 tsp
• हळद १/४ चमचा | Turmeric ¼ tsp 
• मिरची पावडर १/२ चमचा | Chilly Powder ½ tsp
• गरम मसाला १/२ चमचा | Garam Masala ½ tsp  
• लिंबू रस / आमचूर पावडर १/४ चमचा | Lemon Juice / Aaamchur Powder ¼ tsp
• बारीक चिरलेली कोथिंबीर | Finely chopped coriander

Other Recipes

गणेशोत्सव स्पेशल थाळी/पाहुण्यांसाठी जास्त प्रमाणात स्वयंपाक बनवताना प्रमाण कसे घ्यायचे? SpecialThali    • गणेशोत्सव स्पेशल थाळी/पाहुण्यांसाठी ज...  

गणेशोत्सव स्पेशल,गौरी आगमनसाठी 1/2 तासात होणारं संपूर्ण जेवण| भाजी भाकरी खीर VegThali SaritasKitchen    • गणेशोत्सव स्पेशल,गौरी आगमनसाठी 1/2 ता...  

दीड तासात गणेश जयंतीचा संपूर्ण स्वयंपाक | नेवैद्य थाळी गाजर मोदक, मटार कोफ्ते Special Neivedya Thali    • दीड तासात गणेश जयंतीचा संपूर्ण स्वयंप...  

गणेशोत्सव स्पेशल जास्त टिकणारे नारळ बेसनाचे खुसखुशीत मोदक, 5 टिप्ससह | Besan Modak SaritasKitchen    • गणेशोत्सव स्पेशल जास्त टिकणारे नारळ ब...  

100% खुसखुशीत / तोंडात टाकताच विरघळणारे रवा नारळ तळणीचे मोदक । तळणीचे मोदक। Talaniche Modak    • 100% खुसखुशीत / तोंडात टाकताच विरघळणा...  

गणेशोत्सव स्पेशल, फक्त 1 वाटी गव्हाच्या पिठाचे 30 मोदक, महाग साहित्य न वापरता माव्यासारखे मऊसूत मोदक    • गणेशोत्सव स्पेशल, फक्त 1 वाटी गव्हाच्...  

असं प्रमाण वापरा "उकडीचे मोदक" लुसलुशीत होणारच। उकडीचे मोदक बनवायची योग्य सोप्पी आणि योग्य पद्धत    • असं प्रमाण वापरा "उकडीचे मोदक" लुसलुश...  

#गणपतीस्पेशलव्हेजथाळी #बाप्पास्पेशलथाळी #थाळी #व्हेजथाळी #सात्विकप्रसादथाळी #लापशी #चिंचगुळआमटी #GanpatiSpecialVegThali #BappaSpecialthali #Thali #VegThali #Lapashi #Chinchgulamti
Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/results?searc...
Follow Us On Instagram -   / saritaskitchenofficial  
Follow Us on FaceBook -   / 100053861679165  
For collaboration enquiries – [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке