Sharad Pawar यांचं Ajit Pawar गटाच्या आमदारांना परत घेण्याचं वक्तव्य, अजित दादांना कसे ट्रॅप करतायत?

Описание к видео Sharad Pawar यांचं Ajit Pawar गटाच्या आमदारांना परत घेण्याचं वक्तव्य, अजित दादांना कसे ट्रॅप करतायत?

#BolBhidu #SharadPawaronAjitPawar #mahayuti

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे, पक्षाकडे नवे चेहरे उमेदवारीसाठी येत असून जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांना संधी देऊ पण अजित दादांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेशबंदी नाही..हे वक्तव्य आहे शरद पवारांचं.

विधानसभा निवडणूका अगदी ३ महिन्यांवर आलेल्या असताना शरद पवारांनी आपले डाव टाकायला सुरूवात केली आहे. लोकसभेनंतर विधानसभेसाठी होणाऱ्या अजित पवार विरूद्ध शरद पवार या कुस्तीत वस्ताद असणाऱ्या शरद पवारांनी ३ डाव कसे टाकलेत पाहूया या व्हिडिओतून…

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке