Badlapur Case मुळे घाबरलेल्या पालकांनी मुलांना काय शिकवायला हवं ? | बोलभिडू चर्चा विथ श्रुती पानसे

Описание к видео Badlapur Case मुळे घाबरलेल्या पालकांनी मुलांना काय शिकवायला हवं ? | बोलभिडू चर्चा विथ श्रुती पानसे

#BolBhidu #badlapurschoolcase #children

श्रुती पानसे यांनी लहान मुलांचे ब्रेन डेव्हलपमेंट आणि शिक्षण यांमध्ये Phd केलेली असून त्या पालकांचं सुमपदेशनही करतात. बोलभिडू चर्चामध्ये लहान मुला मुलींना पालकांनी लैंगिक शिक्षणाच्या कोणत्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत. मुलांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे पालकांनी कशा प्रकारे दिली पाहिजेत यासोबतचं कुटुंबातल्या प्रत्येकाने आपल्या घरातील मुला - मुलींची सुरक्षितता कशी केली पाहिजे या विषयावर चर्चा करण्यात आली आहे.

00:00 – ट्रेलर
01:57 – मुलाखतीला सुरूवात
02:44 – बदलापूर सारखी घटना घडल्यास पालकांनी घाबरून जाण्याची गरज आहे का?
04:14 – ‘गुड टच, बॅड टच’ या गोष्टी मुलांना शिकवणे आवश्यक का आहेत?
06:25 – पालकांनी मुलांना गुड टच बॅड टच यासंबंधाची माहिती मुलांना कशी द्यावी?
09:40 – मुलांच्या छेडछाडी संबंधात घडलेल्या केसेस
11:32 – मोबाइल संबंधात पालकांनी कुठली काळजी घ्यावी?
12:49 – पालकांनी मुलांना स्वसंरक्षणाचे धडे कधी दिले पाहिजेत?
14:24 – मुलांच्या स्वसंरक्षणच्या धड्यात कुठल्या गोष्टी येतात?
15:45 – एखाद्या आघातातून मुलांना बाहेर काढण्यासाठी पालकांनी कुठल्या गोष्टी कराव्यात?
17:30 – आघातातून बाहेर काढण्यासाठी मुलांना मानसोपचार तज्ञाची गरज का असते?
18:07 – मुलींना वयानुसार कशी वागणूक दिली पाहिजे?
22:08 – बदलापूर सारख्या घटनांमुळे मुला-मुलींच्या मैत्रीवर कसा परिणाम पडतोय?
23:13 – मुलींकडे असणारा ‘सिक्स सेन्स’ म्हणजे काय?
24:09 – लहान मुलींवरसुद्धा अत्याचारच्या घटना का घडतात?
26:16 – मुलांकडून वयात आल्यावर चुका घडल्यास काय करावं?
28:35 – विशाखा समितीची खरच प्रगल्भपणे अंमलबजावणी होईल काय?
31:24 – शेवट

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке