जुन्नर तालुक्यातील सफरचंद शेती | Apple Farming In Maharashtra | सफरचंद शेती संपूर्ण माहिती

Описание к видео जुन्नर तालुक्यातील सफरचंद शेती | Apple Farming In Maharashtra | सफरचंद शेती संपूर्ण माहिती

जुन्नर तालुक्यात सफरचंद पिकवले जातात असं तुम्हाला म्हटलं तर तुमचा विश्वास बसेल काय? हो पण हे खरं आहे. फळांमध्ये आपली वेगळी ओळख असलेल्या सफरचंदाची शेती चक्क जुन्नर तालुक्यात एका व्यक्तीने केली आहे.पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथील युवा शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत नाविन्यपूर्ण प्रयोग राबवत अर्धा एकरात सफरचंद लागवड केली आहे. सध्या या झाडांना सफरचंद लगडली आहेत. त्यातून चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.

अशोक नामदेव जाधव, प्रणय अशोक जाधव, तुषार बाळासाहेब जाधव हे जाधव कुटुंबीय हे पारंपरिक शेतीबरोबर गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ द्राक्ष उत्पादन घेत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शेतमालाला मिळणारा अनिश्चित दर यामुळे त्यांची दोन्ही पदवी व पदवीधर शिक्षण घेतलेली मुले प्रणय जाधव (एम. कॉम.) व तुषार जाधव (बी. कॉम.) यांनी नोकरी, व्यवसायाच्या मागे न लागता शेतातच नाविन्यपूर्ण प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला.

Location

Dropped pin
https://maps.app.goo.gl/hUrVmZjdXJimH...


apple farming,farming,apple farming in kenya,apple farming in usa,apple farming in china,apple farm,custard apple farming,apple,apple harvesting,apple farming technology,apple tree,apple picking,apple harvest,apple farming up,farming apple,apple farming tips,apple farming guide,apple farming video,apple farming punjab,apple farming kerala,apple farming in india,apple farming haryana,apple orchard,apple farming in africa


सफरचंद शेती,सफरचंद शेती महाराष्ट्र,सफरचंदाची शेती,सफरचंद,कशी करावी सफरचंद शेती,सफरचंदाची शेती कशी करावी,सफरचंद लागवड,सफरचंद शेती माहिती व मार्गदर्शन,सफरचंद शेती जालना शेतकरी,सफरचंद शेती जालना,शेती,सफरचंद शेती यशोगाथा,सफरचंद शेती विषयक माहिती,मराठवाड्यात सफरचंद शेती,महाराष्ट्रात सफरचंद शेती,माळरानावर फुलली सफरचंद शेती,सफरचंद लागवड महाराष्ट्र,सफरचंद बाजार,सफरचंद रोपे मिळतील,महाराष्ट्रात सफरचंद फळाची शेती,सफरचंद लागवड संपूर्ण माहिती

Комментарии

Информация по комментариям в разработке