South Korea मधल्या The Brother's Home मुळे Squid Gameची idea आली ? Squid Gameची खरी स्टोरी काय आहे ?

Описание к видео South Korea मधल्या The Brother's Home मुळे Squid Gameची idea आली ? Squid Gameची खरी स्टोरी काय आहे ?

#BolBhidu #SquidGame #TheBrothersHome

तुम्ही ताकेशीज कॅसल बघायचा का ? जावेद भाऊ जाफ्री यायचे, कॉमेंट्री करायचे, स्क्रीनवर एक जपानी जनरल यायचा आणि ईगे असं म्हणून गेम सुरु करायचा. मग सगळी जनता एका गेम एरिनामध्ये शिरायची, जिथं वेगवेगळ्या टाईप्सचे वेगवेगळे गेम असायचे. माणसं पडायची, पाण्यात डुबायची, पुन्हा उभी रहायची. यात सगळ्या गेम्समध्ये जो टिकणार, तो फायनल शो डाऊनमध्ये जाणार आणि तिथं जिंकणार तो गेमचा बादशहा ठरणार. हे सगळं हसत खेळत होत असल्यामुळं बघायला मजा यायची, पण स्क्विड गेम्सचा विषय मात्र असा नाहीये.

इथं माणूस हुकला की संपला, जीवाला मुकाला. इथं सगळं हसत खेळत होत नाही, इथं थ्रिल आहे, सस्पेन्स आहे आणि माणूस मेल्याचं दुःख सुद्धा. फरक एवढाच आहे की ताकेशीज कॅसल खऱ्या आयुष्यात घडतंय आणि स्क्विड गेम फक्त एक वेब सिरीज आहे. पण यात एक ट्विस्ट आहे, स्क्विड गेमखऱ्या आयुष्यात घडून गेल्याची थेअरी. साऊथ कोरियातल्या The Brother's Home मुळे स्क्विड गेमची आयडिया आली ? स्क्विड गेमची खरी स्टोरी काय आहे, पाहुयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке