Devendra Fadnavis आणि Narendra Modi भेटीनंतर BJP President पदासाठी फडणवीसांचं नाव चर्चेत का आलं ?

Описание к видео Devendra Fadnavis आणि Narendra Modi भेटीनंतर BJP President पदासाठी फडणवीसांचं नाव चर्चेत का आलं ?

#BolBhidu #DevendraFadnavis #BJPPresident

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रात मंत्री झाले, त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळही संपला तरी भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण, या प्रश्नाचं उत्तर अजूनपर्यंत मिळालेलं नाही. या पदासाठी चर्चेत असलेल्या मनोहरलाल खट्टर, शिवराज सिंह चौहान अशा नेत्यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली. मग सुनील बन्सल, विनोद तावडे असे नेते अध्यक्षपदासाठी स्पर्धेत असल्याच्या चर्चा झाल्या. पण या सगळ्यात आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अजून एक नाव चर्चेत आलंय ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं.

शनिवारी फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सहकुटुंब भेट घेतल्यानंतर या चर्चांना उधाण आलंय. एकीकडं राज्यात विधानसभेसाठी भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून बघितलं जात होतं, त्या फडणवीसांचं नाव आता राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आल्यानं त्यावरुन अनेक तर्क-वितर्क मांडले जात आहेत. पण फडणवीसांचं नाव अध्यक्षपदाच्या चर्चेत का आलं, त्यामागची कारणं काय, खरंच फडणवीसांना हे पद मिळू शकतं का, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке