सगळ्यात श्रीमंत मराठी माणूस Baba Kalyani यांनी बोफार्सपेक्षाही शक्तिशाली तोफ बनवलीये | Bol Bhidu |

Описание к видео सगळ्यात श्रीमंत मराठी माणूस Baba Kalyani यांनी बोफार्सपेक्षाही शक्तिशाली तोफ बनवलीये | Bol Bhidu |

#BolBhidu #BabaKalyani #Kalyaninagar #RichestMarathiManus #Maharashtra

आपल्या मराठी माणसाला एक खंत असते की भारतातल्या सगळ्या श्रीमंतांची यादी काढली की त्यात गुजराती पारशी सिंधी माणसांचीच नावे दिसतात. या सगळ्यांच्या तुलनेत संपत्तीच्या बाबतीत मराठी माणूस कुठे आहे? हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो.सगळ्यात श्रीमंत मराठी माणूस गळ्यात सोन्याच्या चेन घालून गाड्या उडवत फिरत नाही. तो गुटखा किंग, बिल्डर, पेट्रोल पंप धारक, रस्ते कॉन्ट्रॅक्टर नाही. तो कुठलाही भाई नाही

हा माणूस भारताच्या फोर्जिंग इंडस्ट्रीचा बाप आहे. त्यांनी भारताची बोफोर्सपेक्षाही शक्तिशाली तोफ बनवली आहे. चुकीच्या मार्गाने नाही तर अस्सल खणखणीत वाजवून पैसे कसे कमवायचे याच उदाहरण हा मराठी माणूस आहे. आणि त्यांचं नाव बाबा कल्याणी. या व्हिडिओतून जाणून घेऊ बाबा कल्याणी या सर्वात श्रीमंत मराठी माणसाविषयी.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке