इंग्रजांमुळे नाही तर Mahabaleshwar हे पर्यटनस्थळ म्हणून उदयास आलं ते एका छत्रपतींमुळे | Bol Bhidu

Описание к видео इंग्रजांमुळे नाही तर Mahabaleshwar हे पर्यटनस्थळ म्हणून उदयास आलं ते एका छत्रपतींमुळे | Bol Bhidu

#BolBhidu #Mahabaleshwar #PratapsinghBhosle #British

महाबळेश्वरला गेलं की तिथे एल्फिस्टन पॉइंट, केट्‌स पॉइंट, विल्सन पॉईंट अशी इंग्लिश नावं असलेली पर्यटन स्थळं आपल्याला पाहायला मिळतात.. आता ही नावं इंग्रजांवरून ठेवली गेलीयेत हे काही वेगळं सांगायला नको.. पण महाबळेश्वर हे पर्यटनस्थळ म्हणून उदयास आलं ते एका छत्रपतींमुळे.. कोण होते हे छत्रपती, त्यांचीच ही गोष्ट.

If you go to Mahabaleshwar, you will see tourist places with English names like Elphiston Point, Cat's Point, Wilson Point. This happened because of one of Chhatrapati.Watch the story

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке