वर्ल्डकप भारतात आला अन् रोहित शर्मा, सूर्यकूमार यादव यांनी केला भंगडा

Описание к видео वर्ल्डकप भारतात आला अन् रोहित शर्मा, सूर्यकूमार यादव यांनी केला भंगडा

#BBCMarathi #TeamIndia #t20worldcup

टीम इंडिया अखेर वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊन भारतात, दिल्लीत दाखल झाली तेव्हा हॉटेलवर त्यांचं असं जंगी स्वागत करण्यात आलं.

यावेळी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादवसह अनेकांनी भंगडा केला.

पाहा तेव्हाची ही दृश्यं.

व्हीडिओ - PTI
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке