BJP बहुमताच्या मागे पडल्याने Narendra Modi यांच्याऐवजी Nitin Gadkari पंतप्रधान होतील का ?

Описание к видео BJP बहुमताच्या मागे पडल्याने Narendra Modi यांच्याऐवजी Nitin Gadkari पंतप्रधान होतील का ?

#BolBhidu #NitinGadkari #NarendraModiPM

हीच ती वेळ मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसण्याची… NDA ने सत्तास्थापन केली तर गडकरी पंतप्रधान असतील आणि INDIA अलायन्स ने सत्ता स्थापन केली तर शरद पवार पंतप्रधान असतील. वाटताना ही दोन्ही विधानं धाडसी वाटतील अतिरेकी वाटतील पण हेच होताना दिसतय, हेच घडताना दिसतय. जर भाजप सत्तेत आलं तर मोदीं पहिल्यांदा खऱ्या अर्थाने मित्रपक्षांच्या पाठिंब्यावरच आघाडी सरकार चालवताना दिसतील, जे आजतागायत मोदींनी आपल्या राजकीय कारकिर्दीत केलेलं नाहीय. एकीकडे इंडिया अलायन्स देखील ही संधी सोडणारं नाही, दूसरीकडे संघ देखील ॲक्टिव मोडमध्ये आला आहे, तिसरीकडे पक्षांतर्गतच जेष्ठ नेतृत्वाने गुजरात लॉबीचा कार्यक्रम करण्याची रणनिती आखलेय आणि त्यातूनच NDA सरकार स्थापन करणार असेल तर गडकरी पंतप्रधान होण्याचे चान्सेस आहेत…

इंडिया अलायन्सने सत्ता स्थापन केली तर शरद पवारचं असतील अस का याची चर्चा आपण पुढच्या व्हिडीओत करूच सध्या आपण NDA सत्तास्थापन करत असेल तर गडकरींचे चान्सेस कसे वाढतायत ते समजून घेवू.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке