Sharad Pawar यांचं Baramati Vidhansabha जिंकण्यासाठी प्लॅनिंग पण Ajit Pawar यांना हरवणं शक्य आहे का?

Описание к видео Sharad Pawar यांचं Baramati Vidhansabha जिंकण्यासाठी प्लॅनिंग पण Ajit Pawar यांना हरवणं शक्य आहे का?

#BolBhidu #AjitPawarVsSharadPawar #BaramatiVidhansabha

"कोणतं बटन दाबायचं, हे बारामतीकरांना सांगावं लागत नाही. लोकसभेला जे केलं, तेच विधानसभेला करा. गेली ५६ वर्षे जशी साथ दिली, तशीच साथ यापुढे देखील राहू द्या," हे वक्तव्य आहे शरद पवार यांचं. पवारांनी बारामती दौऱ्यावर असताना केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. बारामती लोकसभेनंतर आता शरद पवार यांनी विधानसभेत देखील अजित पवारांना पाडण्याचा डाव टाकत असल्याचं बोललं जातंय.

२०१९ मध्ये महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाच्या लीडनं विजयी झालेल्या अजित पवारांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. २०२४ ची विधानसभा निवडणूक अजित पवारांची आठवी टर्म असणार आहे. यापूर्वीच्या सात निवडणुकांमध्ये अजित पवारांनी विरोधकांचा प्रत्येक वेळी दारूण पराभव केलाय. पण यंदा त्यांचा विजयी रथ रोखण्याचा चंग शरद पवारांनी बांधल्याचं दिसत आहे. पण शरद पवार खरंच अजित पवारांना बारामतीत हरवू शकतील का? इथली राजकीय समीकरणं नेमकं काय सांगतात? पाहूयात या व्हिडीओमधून….

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке