मालवण आचरा बंदरचा आठवडा बाजार इतका मोठा का आहे?ताजे मासे🐠🐬मळ्यातल्या भाज्या 🥦🥬कष्टकऱ्यांचा बाजार ♥️💕

Описание к видео मालवण आचरा बंदरचा आठवडा बाजार इतका मोठा का आहे?ताजे मासे🐠🐬मळ्यातल्या भाज्या 🥦🥬कष्टकऱ्यांचा बाजार ♥️💕

कोकणातील मालवण तालुका पर्यटन दृष्ट्या विकसित होत आहे. सर्जेकोट तोंडवळी आचरा बंदर या मालवण तालुक्यातील मुख्य किनारपट्टी आहेत. पूर्वी आचरा 15 मध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे. वस्तूंची देवाणघेवाण या बंदरातून होत असल्यामुळे या बंदराला मोठी बाजारपेठ मिळाली होती. श्री देव रामेश्वर इनामदार या ठिकाणी भरली जायची. काळानुसार बदल होत ही बाजारपेठ आचरा तीटा या ठिकाणी भरायला लागली. कणकवली ते देवगड तालुक्यातील काही लोक या बाजारपेठेत यायला लागले त्यामुळे या बाजारपेठेला मोठ्या बाजारपेठेचे स्वरूप मिळाले. आजूबाजूच्या पंचक्रोशीतील कष्टकरी लोक या बाजारात आपल्या वस्तू विकायला येत असल्यामुळे ताज्या भाज्या ताजे मासे असे या बाजारात आपल्याला उपलब्ध होऊ शकतात.
हा आचरा बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे यूट्यूब चैनल सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद जय हिंद 🚩🇮🇳

Комментарии

Информация по комментариям в разработке