Pune & Khadki Cantonment Board परिसर पुणे महापालिकेत विलीन करण्यासंदर्भात चर्चांनी जोर धरलाय

Описание к видео Pune & Khadki Cantonment Board परिसर पुणे महापालिकेत विलीन करण्यासंदर्भात चर्चांनी जोर धरलाय

#BolBhidu #PuneCantonmentBoard #Pune

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसर पुणे महापालिकेत विलीन करण्या संदर्भातील चर्चांनी जोर धरलाय. काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशमधील योल कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करून लगतच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत विलीन करण्यात आले आहे.

पुणे परिसरातील कॅन्टोन्मेंट हद्दीतील रहिवाशांकडून आवश्यक सुविधा मिळत नसल्याने सातत्याने पुणे महापालिकेत विलीनीकरण करण्याची मागणी करण्यात येत होती. ही मागणी मान्य झाल्यास आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डमधून रहिवाशी भाग महापालिकेत समाविष्ट होऊ शकेल. आज सविस्तरपणे हा संपूर्ण विषय समजून घेऊ.

कॅन्टोन्मेंट बोर्ड संदर्भातील माहिती घेऊ आणि या कॅन्टोन्मेंट बोर्डची आर्थिक परिस्थिती नाजूक का झाली हे बघू तसच विलिनीकरणाची गरज आणि परिणाम यावर प्रकाश टाकू.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке