परीक्षा न देताच नियुक्ती, UPSC lateral entry policy काय आहे ? आरक्षण संपवण्याची टीका का होत आहे ?

Описание к видео परीक्षा न देताच नियुक्ती, UPSC lateral entry policy काय आहे ? आरक्षण संपवण्याची टीका का होत आहे ?

#BolBhidu #UPSC #LateralEntry

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC ने 45 संयुक्त सचिव, उपसचिव आणि संचालक स्तरावरील नोकऱ्या थेट लॅटरल एंट्रीने भरण्याचे ठरवलेले आहे आणि त्याची अधिसूचना शनिवारी 17 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आली. २०१७ ला मान्यता देण्यात आलेली ही भरती पद्धत आता अधिक व्यापक प्रमाणावर राबवली जात आहे. परीक्षा न घेता विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची ही भरती केली जाईल. यामुळे परीक्षा न घेताच वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांची महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. ही नियुक्ती कायमस्वरूपी नसून कंत्राटी पद्धतीची असणार आहे.

पण सरकारच्या या निर्णयावर आता मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. सरकार या लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसींचे आरक्षण संपवून त्यांच्या जागा चोरत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. नेमका विषय काय आहे ते समजून घेऊ. लॅटरल एंट्री पॉलिसी काय आहे हे जाणून घेऊ आणि विरोध का होतोय यावर प्रकाश टाकू. जाहिरात काय आहे ते समजून घेऊयात ह्या व्हिडिओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке