बुद्धीमान माणसांच्या मेंदूचं सूप करून पिणाऱ्या सायको किलरची गोष्ट | Raja Kolander | Vishaych Bhari

Описание к видео बुद्धीमान माणसांच्या मेंदूचं सूप करून पिणाऱ्या सायको किलरची गोष्ट | Raja Kolander | Vishaych Bhari

बुद्धीमान माणसांच्या मेंदूचं सूप करून पिणाऱ्या सायको किलरची गोष्ट | Raja Kolander | Vishaych Bhari

मंडळी आजवर तुम्ही डोक्याला शॉट देणाऱ्या अनेक सायको किलरचे किस्से ऐकले असतील. एकापेक्षा एक खतरनाक सायकोपॅथ तुम्ही सिनेमा- वेबसिरीजमध्ये पाहिले असतील. प्रत्येकाची खून करण्याची युनिक स्टाईल आणि युनिक कारण. कुणाला बायकांची चीड, कुणाला सरकारी अधिकाऱ्यांची, कुणाला पोलिसांची तर कुणाला पत्रकारांची. पण आज आपण ज्या सायकोपॅथ बद्दल बोलणार आहोत त्याची गोष्ट ऐकून तुमच्या मेंदूचा थरकाप उडू शकतो. तो लोकांना कशासाठी मारायचा हे ऐकून तुम्ही म्हणाल मानव समाजात अशी पण हिंस्र जनावरं राहतात का ? तो सायको किलर बुद्धीमान लोकांना मारायचा आणि चक्क त्यांच्या मेंदुच सूप करून प्यायचा. त्याला वाटायचं, तसं केलं की आपला मेंदू तल्लख होईल. आपली बुद्धिमत्ता वाढेल. या वेडापायी त्यानं चक्क 14 माणसं मारली अन जेव्हा सापडला तेव्हा पोलिसांनी त्याला विचारलं " तू एवढ क्रूर का वागलासं. तर तो शांतपणे फक्त एवढंच म्हणाला, मेरी मर्जी. त्या सायकोपॅथच नाव होतं राजा कोलंदर. आता तुम्हाला प्रश्न पडला असणार पण इतक्या हत्या करेपर्यंत हे बिलंदर सापडलं कसं नाही, पुन्हा पोलिसांना त्याच्या क्रूर कृत्यांचा कसा छडा लागला, त्याला काय शिक्षा झाली का नाही, तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पूर्ण पाहावा लागेल.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#rajakolander
#rajakolanderstory
#rajakolanderinterview
#ajitpawar
#sharadpawar
#eknathshinde
#uddhavthackeray
#devendrafadnavis
#marathinews
#marathinewstoday
#baramatiloksabha
#baramati
#loksabhaelection2024
#loksabhaelection
#nileshrane
#nileshranevsbhaskarjadhav
#bhaskarjadhav
#bhaskarjadhavtoday
#nileshranelatestnews
#niteshrane
#manojjarangepatillive
#jarangepatillivenewstoday
#marathinews
#abpmazamarathilive
#maharashtranewsliveupdates
#marathinewslive
#tv9marathilatestnews
#livemarathinews
#tv9marathibatmyalatest
#marathinewsvideo
#marathinewsupdates
#marathibreakingnews
#marathareservation
#marathinewstoday
#marathareservationsurvey
#tv9marathinewschannel
#tv9marathibreakingnews
#marathibatmya
#tv9marathibatmyalava
#marathibatmyalive
#tv9marathibatmyalive
#batmyamarathilivetoday

Комментарии

Информация по комментариям в разработке