फॅमिली व्यवसायाला जोड म्हणुन सुरू केली दूध डेअरी | Dairy Shop Business | दुध डेअरी माहिती

Описание к видео फॅमिली व्यवसायाला जोड म्हणुन सुरू केली दूध डेअरी | Dairy Shop Business | दुध डेअरी माहिती

फॅमिली व्यवसायाला जोड म्हणुन सुरू केली दूध डेअरी | Daily needs products list | दुध डेअरी माहिती

या व्हिडिओमध्ये युवा उद्योजक ज्याने फॅमिली व्यवसायाला जोड म्हणुन सुरू केले दुध डेअरी व्यवसाय आताच्या घडीला दिवसाचा उलाढाल ५० हजारावर होत त्यांची यशोगाथा पण आहे, सोबत ज्याना कोणाला दुध डेअरी व्यवसाय सुरू करायचा वेळेस जे प्रश्न पडतात जसे कि दुध डेअरी या व्यवसायामध्ये आपण कोणकोणते प्रॉडक्ट्स ठेऊ शकतात, कोणत्या प्रॉडक्ट्सची मार्जिन आहे, प्रॉडकट्सची expiry कधीची असते, दुध डेअरी व्यवसायाला भांडवल किती लागते, दूध डेअरी व्यवसायामध्ये तुम्ही किती कमाऊ शकतात, दुध डेअरी व्यवसाय करताना कोणत्या समस्या येतात, दुध डेअरी व्यवसायची products lists काय आहे,

या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला याव्हिडिओ मिळणार आहे, तरी व्हिडिओ शेवट पर्यंत पहा आणि चॅनेल सुब्स्क्रिब करायला विसरू नका.

0:52 Intro
1:18 दुध डेअरी हाच व्यवसाय का सुरू करावा वाटला?
2:00 ज्यावेळेस दुध डेअरी सुरू केली त्यावेळेस कोणकोणते प्रॉडक्ट्स होते आता कोणकोणते प्रॉडक्ट्स आहे?
2:44 दुध डेअरीमध्ये कोणते प्रॉडक्ट्स येतात आणि तुम्ही डेअरीमध्ये कोणकोणते प्रॉडक्ट्स विकु शकतात?
3:41 प्रक्रिया केलेल्या प्रॉडकट्समध्ये कोणत्या प्रॉडक्ट्सची मागणी जास्त असते?
4:03 दुधजन्य प्रॉडक्ट्सची लाईफ किती असते?
5:05 तुमच्याकडे पॅकिंग प्रॉडक्ट्समध्ये कोणकोणते प्रॉडक्ट्स आहे?
5:48 दुध डेअरी व्यवसाय किती जागामध्ये तुम्ही सुरू करु शकतात?
06:40 दुध डेअरी व्यवसायाला कोणकोणते लाईसेंस लागतात आणि त्याला किती खर्च येतो
07:10 प्रॉडक्ट्सला किती मार्जिन असते
08:33 पॅकिंग प्रॉडक्ट्समध्ये किती मार्जिन असते
10:28 दुध डेअरी व्यवसाय सुरू करण्यासाठी किती भांडवल लागते?
11:28 कोणत्या दिवशी दुध डेअरी व्यवसाय जास्त होतो?
12:18 दुध डेअरी व्यवसाय मध्ये मोठे ग्राहक कसे मिळवावे?
13:00 दुध डेअरी व्यवसायामध्ये खर्च काय असतो?
13:40 दुध डेअरी व्यवसायामध्ये समस्या काय असतात?
14:30 दिवसाला किती माल विकले जाते?
15:55 रोजची कमाई कितीची आहे / रोजचा उलाढाल किती चा आहे?
16:31 दुध डेअरी व्यवसायामध्ये तुम्ही कमाऊ शकता का?
17:20 दुध डेअरी व्यवसाय करण्यासाठी काय सल्ला देशाल?


जर तुम्हाला आपल्याला व्यवसायाचा व्हिडिओ बनवायचा असेल तर आमच्या मोबाईल नंबरवर ८८८८०८६७६१ संपर्क करा ‪@udyojakmantramh‬


50 हजारात सुरु केली होती शॉप सध्याचे वार्षिक उलाढाल 50 लाखाच्यावर | मोबाईल रिपेरिंग शॉप माहिती मराठी -    • मोबाईल शॉप कसे सूरू करावे | मोबाईल शॉ...  


मेन्स वेअर व्यवसायबदल संपूर्ण माहिती | menswear shop business plan | कपड्यांचा व्यवसाय कसा करावा -    • मेन्स वेअर व्यवसायबदल संपूर्ण माहिती ...  

गुराळ उद्योग माहिती | शेतकरी उद्योजक | शेतकरी करतोय गुळ उद्योगावरून लाखोंची कमाई -    • गुराळ उद्योग माहिती | शेतकरी उद्योजक ...  

दुध डेअरीमध्ये अजून कोणकोणते आयटम ठेऊ शकतो | दूध डेअरीमध्ये धंदा होत नाही का तर हा व्हिडिओ पहा -    • दुध डेअरीमध्ये कोणकोणते आयटम ठेऊ शकतो...  

#dailyneeds #dudhdairy #dairymilk #miudyojak #udyojak #udyojakta #udyojakta
#udyojakmantra #udyogakirana #joshtalks #marathiudyojak #marathibusiness #marathibusinessideas #marathibusinessman #udyojakmantramh

Комментарии

Информация по комментариям в разработке