परतीच्या प्रवासात केले मालवणी पद्धतीचे जेवण 😍| ट्रेन प्रवासात रंगल्या सबस्क्राईबर सोबत गप्पा ❤️

Описание к видео परतीच्या प्रवासात केले मालवणी पद्धतीचे जेवण 😍| ट्रेन प्रवासात रंगल्या सबस्क्राईबर सोबत गप्पा ❤️

परतीच्या प्रवासात केले मालवणी पद्धतीचे जेवण 😍| ट्रेन प्रवासात रंगल्या सबस्क्राईबर सोबत गप्पा ❤️
आम्ही विरारवरून पनवेलला परतीच्या प्रवासाला निघालो. परतीच्या प्रवासात आपल्या सबस्क्राईबरच्या घरी जाऊन आम्ही मालवणी पद्धतीचे जेवण केले. जेवणात चिकन सुक्का बनवला होतं. कोकणी पद्धतीचे स्पेशल मालवणी वडे होते. श्रावणी संकेत यांचे युट्युब चॅनल आहे आणि दोघे आपल्या कोकणातील देवगडमधील आहेत. आम्ही सर्वजण एकत्र जेऊन गप्पा केल्या. परतीच्या प्रवासात आम्हला ट्रेनमध्ये संपले सबस्क्राईबर भेटले. सबस्क्राईबरसोबत गप्पा रंगल्या. प्रवास अगदी मजेशीर झाला. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #ParatichyaPravasatKeleMalvaniPadhaticheJevan #trainPravasatranglyaSubscriberSobatGappa #MalvaniChickenAaniKombadiVade #sforsatish

Shravani Sanket Channel link
   / @shravanisanket  

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.

मसाला ऑर्डर करा - 8097266294

टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.

https://t.me/sforsatish_official

Комментарии

Информация по комментариям в разработке