सिलिंग जमीन वर्ग एक होईल का || भोगवटा वर्ग 2 कोणत्या जमिनींचे होईल ||

Описание к видео सिलिंग जमीन वर्ग एक होईल का || भोगवटा वर्ग 2 कोणत्या जमिनींचे होईल ||

नमस्कार 🙏 आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सिलिंग जमिनीचे भोगवटा वर्ग 2 मधुन भोगवटा वर्ग १ मध्ये रुपांतर होईल का आणि सन 2019 चा शासन निर्णय कोणत्या परिस्थितीत व कोणत्या जमिनींना लागू होतो यासंदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओ येणार आहोत.
#जाणुनघेऊयाकायदा #janungeuyakayda #सिलिंगजमिन #ceilingland

व्हिडिओ चे अपडेट मिळवण्यासाठी 70 38 79 56 37 या व्हाट्सअप नंबर वर तुमचे नाव पाठवा तुम्हाला ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात येईल.

वैयक्तिक कायदेशीर सल्ला घेण्यासाठी 89 99 72 77 14 या नंबरवर फोन करा सल्ला सशुल्क दिला जाईल.
सल्ला फी फक्त 350 रुपये
गुगल पे आणि फोन पे नंबर 7038795637

Email [email protected]
Thanks for watching 🙏

Комментарии

Информация по комментариям в разработке