उन्हाळी भेंडी व गवार संपूर्ण व्यवस्थापन- राहुल पुरमे सर

Описание к видео उन्हाळी भेंडी व गवार संपूर्ण व्यवस्थापन- राहुल पुरमे सर

उन्हाळी भेंडी व गवार संपूर्ण व्यवस्थापन
या मध्ये आपण भेंडी व गवार या पिकासाठी लागणारे हवामान, जमीन, अधिक उत्पादनासाठी योग्य जातींची निवड, लागवड कालावधी व योग्य पद्धत, खत व्यवस्थापन, रोग व किडींची ओळख आणि त्या वरील नियंत्रण व पाणी व्यवस्थापन अश्या अनेक महत्वाच्या बाबी आपण सोमवार दिनांक 21 फेब्रुवारी 2022 रोजी भाजीपाला तज्ञ श्री राहुल पुरमे सर सायंकाळी ठीक ७ वाजता शेतकऱ्यांच्या भेटीला येणार आहे.
टिप: यामध्ये आपल्याला काही नवीन तांत्रिक पद्धत तसेच काही महत्वाच्या टिप्स देण्यात येतील. कृपया हा कार्यकम चुकवू नका. धन्यवाद!

Комментарии

Информация по комментариям в разработке