MLA Disqualification: अध्यक्षांना निवडणूक डेडलाईनची आठवण करून देणाऱ्या कोर्टालाच पडला विसर?

Описание к видео MLA Disqualification: अध्यक्षांना निवडणूक डेडलाईनची आठवण करून देणाऱ्या कोर्टालाच पडला विसर?

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टातली सुनावणी आता आणखी पुढे गेली आहे. शिवसेना प्रकरणात कागदपत्रे तयार आहेत पण राष्ट्रवादीच्या प्रकरणात अजून थोडा वेळ हवा आहे त्यामुळे त्यांना तीन आठवड्यांचा वेळ वाढवून देण्यात आला आहे. एकीकडे निवडणुकीची आचारसंहिता जवळ येत असताना आज जेव्हा कोर्टात ज्युनिअर वकिलांनी या डेडलाईनचा उल्लेख केला तेव्हा सरन्यायाधीश मात्र चांगलेच संतापले.

#shivsenacrisis #supremecourt #chandrachud #supremecourtofindia #maharashtrapolitics #todaynews #mladisqualification #mladisqualificationcase #shivsena

Комментарии

Информация по комментариям в разработке