पौष्टिक डाळ खिचडी, चविष्ट कढी आणि लसणाच्या तिखटाचा झटका । Dal khichadi – One dish meal- With tips

Описание к видео पौष्टिक डाळ खिचडी, चविष्ट कढी आणि लसणाच्या तिखटाचा झटका । Dal khichadi – One dish meal- With tips

कधीतरी पोटभर खाण्यासाठी असा एकच पदार्थ करायचा असेल, तर डाळ खिचडी हा एक उत्तम पर्याय आहे. तर अशी पौष्टिक डाळ खिचडी, चविष्ट कढी आणि लसणाच्या तिखटाचा झटका कसा करायचा, हे ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे.
नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद.

Ingerdients:-
डाळ खिचडी / Daal Khichadi:-
- 2 katori rice
- 1 katori moong daal
- 1-1.5 tsp oil
- Mustard seeds
- Cumin seeds
- Curry leaves
- Turmeric powder
- 6 katori water
- Salt as per taste
- 1.5 tsp coriander seeds powder
- Half tsp red chilli powder

कढी / Kadhi:-
- 1.5 Katori curd
- Besan
- 1 piece of ginger
- Half green chilli
- Salt & sugar for taste
- Half tsp ghee
- Cumin seeds
- Curry leaves
- Turmeric powder

लसणाचं तिखट / Garlic Tadka:-
- Oil
- Mustard seeds
- Garlic petals
Salt as per taste
- Red chilli powder

मसालेभात:-    • Masale Bhaat| मसालेभात  
वांगी भात:-    • वांगी भात । चविष्ट आणि रुचकर । करायला...  
चमचमीत चविष्ट चिंचेचा भात:-    • चमचमीत चविष्ट चिंचेचा भात / tamarind ...  
गरमागरम साधं वरण भात:-    • गरमागरम साधं वरण भात अगदी  कार्यालयात...  
नारळी भात :-    • नारळी भात – चविष्ट, झटपट आणि लुसलुशीत...  

#डाळखिचडी #one_dish_meal #daal_khichadi #tasty #taste #maharashtrian #food #cuisine #easy #quick #recipe #easy #fast #menu #special

Комментарии

Информация по комментариям в разработке