संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी | विरुद्ध अंधश्रद्धा कार्यकर्ते | Dnyaneshwar maharaj samadhi

Описание к видео संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी | विरुद्ध अंधश्रद्धा कार्यकर्ते | Dnyaneshwar maharaj samadhi

( नक्की बघा माऊलींच्या समाधीचे महात्म्य कळेल )

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हे योग्यांचे चक्रवर्ती सम्राट आहेत.माऊली हे प्रत्यक्ष भगवान महाविष्णूंचे अवतार आहेत व याबद्दल सर्व संतांनी एकमुखाने होकार देऊन माऊलींचा जयघोष केला आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहेच.त्याचबरोबर माऊली हे एक नाथपंथी महायोगी होते.माऊलींनी वयाच्या २१ व्या वर्षी श्रीक्षेत्र आळंदी येथे संजिवन समाधी घेऊन विश्वरूप धारण केले.संजीवन समाधी ही समाधी प्रक्रिया आहे असे नाथपंथात सांगितले जाते.ज्यात योगी हा आपला देह सोडत नाही तर त्या स्थूल देहातील पाचही तत्व (पंच महाभूते) विश्वात पसरलेल्या वैश्विक पंचमहाभूतात विलिन करुन वैश्विक देह धारण करतात.ही प्रक्रिया फक्त आजवर माऊलींनीच केली आहे असे दत्त संप्रदायातील थोर योगी सद्गुरु श्री शिरीष दादा कवडे यांनी सांगितले आहे.तर या मुळे ज्ञानेश्वर माऊली चैतन्यरुपाने आजही समाधी स्थानी प्रत्यक्ष हजर आहेत . तर या चैतन्याची अनुभूती अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणाऱ्या तत्कालिन लोकांनाही आली होती. हा अनुभव खरोखर दिव्य असा आहे.या व्हिडीओ मध्ये आपण तोच अनुभव बघितला आहे. आजही माऊलींच्या या चैतन्याची अनुभूती प्रत्येकाला येते आहे.आपण हा व्हिडीओ नक्की पूर्ण पहा व स्वतः आळंदीला शुद्ध अंतःकरणाने येऊन याचा अनुभव घ्या..
ही घटना जेव्हा झाली तेव्हा उपस्थित असलेले जेष्ठ शास्त्रज्ञ डॅा.शुक्ल सर यांनी आपल्या “विश्व चैतन्याची अनुभूती” या पुस्तकात हा प्रसंग दिला आहे.आपण हा प्रसंच त्या पुस्तकात ही वाचू शकता.हा प्रसंग ज्यावेळी घडला त्यावेळी ही बातमी तत्कालिन वृत्तपत्रात ही आली होती व शुक्ल सरांनीही ही बातमी ,आपला स्वानुभव या पुस्तकात दिला आहे.

Follow me on Instagram
.
.

https://instagram.com/akshayrj_fit?ig...



#dnyaneshwari #dnyaneshwar_maharaj_palkhi #dnyaneshwariinmarathi #dnyaneshwarmauli #mauli #dnyanobamauli #dnyanoba #alankapuri #alandidevachi #alandidarshan #alandi #dnyaneshwarmauli #dnyaneshwarmahilabhajnimandal #माऊली #ज्ञानेश्वर #ज्ञानेश्वरीपारायण #ज्ञानेश्वरमाउली #ज्ञानेश्वरी #ज्ञानोबामाऊली #संतज्ञानेश्वरमहाराजसमाधीमंदिर #संतज्ञानेश्वर #संतज्ञानेश्वरमहाराज #माऊली #ज्ञानोबामाऊली #ज्ञानेश्वरीपारायण #ज्ञानेश्वरी #वारकरी_संप्रदाय #वारकरीकिर्तन #वारकरीकीर्तन #वारीपंढरीची #वारकरी_चाली #वारी #वारीपंढरीची #पंढरपूर #आळंदी #आळंदी_देवाची #तुकाराम #तुकारामगाथा #तुकाराममहाराज #देहू #संतज्ञानेश्वरमहाराज #संतज्ञानेश्वर #संतज्ञानेश्वरमहाराजसमाधीमंदिर #गाथा #मराठी #महाराष्ट्र #हिंदू #सनातन #सनातनधर्म #सनातनसंस्कृति #सनातनी_हिंदू #pandhari #vittal #vitthalbhaktigeet #panduranghari #jayharivitthal #ramkrishnahari #shreeswamisamarth #akkalkotswamisamarthmaharajkijai #sadgurushankarmaharaj #sadgurushankarmaharaj #dattaguru #dattatreya #shankarmaharaj #अक्कलकोट #श्रीस्वामीसमर्थ #pune #पुणे #पुणेकर #विठ्ठला #विठ्ठलरुक्मिणी #विठ्ठलभजन #पांडुरंग #पांडुरंगअभंग

Комментарии

Информация по комментариям в разработке