Raigad News : हे ७ नेते रायगडचे पुढील आमदार असतील | Sunil Tatkare | Marathi News | Vishaych Bhari

Описание к видео Raigad News : हे ७ नेते रायगडचे पुढील आमदार असतील | Sunil Tatkare | Marathi News | Vishaych Bhari

Raigad News : हे ७ नेते रायगडचे पुढील आमदार असतील | Sunil Tatkare | Marathi News | Vishaych Bhari

मंडळी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील बहुतांश भागात सत्ताधारी महायुतीची जबरदस्त पिछेहाट झाली होती. मात्र काही ठराविक भागात आपलं वर्चस्व कायम राखण्यात महायुतीला यश आलं होतं. विशेषत: ठाकरे गटाचं वर्चस्व असलेल्या कोकणामध्ये यावेळी महायुतीचा दबदबा दिसून आला. महायुतीचा वरचष्मा राहिलेल्या कोकणातील जिल्ह्यांपैकी एक जिल्हा म्हणजे रायगड. रायगड जिल्हा रायगड आणि मावळ या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये विभागला गेला असून, या दोन्ही मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यात रायगडमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनिल तटकरे तर मावळमधून शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्यातील मतदार कुणाच्या बाजूने कौल देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार, सध्याची राजकीय परिस्थिती, येथील पक्षीय बलाबल आणि संभाव्य निकाल यांचा घेतलेला हा आढावा.


Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#raigad
#suniltatkare
#विषयचभारी

maharashtra politics,
raigad,raigad news,
political news,
politics,
sharad pawar raigad,
raigad times,
raigad bulletin,
raigad district,
maharashtra political crisis,
raigad lok sabha,
raigad loksabha,
raigad loksabha election,
raigad loksabha election 2024,
maharshtra politics,
raigadnews raigad news update,
political drama,
raigad election,
maharashtra politics live,
maharashtra politics news,
raigad fort,
maharashtra political,

Комментарии

Информация по комментариям в разработке