Maza Ladka Bhau Yojana : बहिणींनंतर आता लाडक्या भावांनाही मुख्यमंत्र्यांकडून गिफ्ट | Vishaych Bhari

Описание к видео Maza Ladka Bhau Yojana : बहिणींनंतर आता लाडक्या भावांनाही मुख्यमंत्र्यांकडून गिफ्ट | Vishaych Bhari

Maza Ladka Bhau Yojana : बहिणींनंतर आता लाडक्या भावांनाही मुख्यमंत्र्यांकडून गिफ्ट | Vishaych Bhari

मंडळी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांनी आर्थिक बजेट मांडताना त्यामध्ये लाडक्या बहिण योजनेची घोषणा केली अन सेतू, अंगणवाडी, ग्रामपंचायत, पंचायत समित्यांमध्ये महिलांची एकच गर्दी पाहायला मिळू लागली. कारण त्या योजनेद्वारे सरकार महिलांना दरमहा 1500 रुपये देणार अशी ग्वाही करण्यात आली होती. दरम्यान महिलांमध्ये त्या योजनेबद्दल कमालीची लोकप्रियता पाहायला मिळत होती. पण त्यानंतर विरोधकांनी राज्यात बहिणींसाठी झालं, आता लाडक्या भावासाठी पण काहीतरी करा अशी मागणी लावून धरली होती. त्यानुसार आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातल्या लाडक्या भावांची दखल घेत एक नवी योजना काढण्याचा निर्णय घेतलेलाय. त्या योजनेअंतर्गत दहा लाख मुलांना सहा महिन्यांसाठी अप्रेंटिसशिप देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. त्यामध्ये बारावी पास उमेदवारांना सहा हजार रुपये, आयटीआय किंवा डिप्लोमा असलेल्या उमेदवारांना आठ हजार रुपये आणि पदवी किंवा पदव्युत्तर असलेल्या उमेदवारांना दहा हजार रुपये महिना, अशी तरतूद करण्यात आलेलीय. सरकार ही अप्रेंटिसशिप राज्यातल्या एकूण दहा लाख मुलांना देणारय असं समजतंय. मंडळी ही अप्रेंटिसशिप मिळणारी लाडका भाऊ योजना काय, या योजनेसाठी नेमकी कोणकोणती कागदपत्रे लागतील, त्यासाठी तुम्हांला कसं आणि कुठं apply करायचं या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओ मधून घेणार आहोत...

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#mazaladkabhauyojana
#mazaladkabhau
#ladkabhauyojana
#majhaladkabhauyojana
#majhaladkabhau
#ladkabhauyojana
#ladkabahinyojana
#ladkibahin
#ladkibahinyojana
#vishaychbhari
#विषयचभारी


maza ladka bhau yojana,ladka bhau yojana maharashtra,ladka bhau yojana 2024,maza ladka bhau yojana maharashtra,ladka bhau yojana,mukhyamantri maza bhau ladka yojana,majha bhau ladka yojana,mukhyamantri maza ladka bhau yojana,maza ladka bhau yojana maharashtra online apply,mukhyamantri majha bhau ladka yojana,mukhyamantri ladka bhau yojana,mukhyamantri maza ladka bhau yojana maharashtra,ladka bhau yojna,mukhyamantri maza bhah ladka yojana,ladka bhau yojana gr

Комментарии

Информация по комментариям в разработке