आपल्या लाडक्या लक्ष्याचा शेवटचा दिवस कसा होता ?| Laxmikant Berde Death | Lakshya | Vishaych Bhari

Описание к видео आपल्या लाडक्या लक्ष्याचा शेवटचा दिवस कसा होता ?| Laxmikant Berde Death | Lakshya | Vishaych Bhari

आपल्या लाडक्या लक्ष्याचा शेवटचा दिवस कसा होता ?| Laxmikant Berde Death | Lakshya | Vishaych Bhari

प्रतिभेने आणि कर्तुत्वाने अती उत्तुंग असणारी एक व्यक्ती पण अगदी लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वजण त्या व्यक्तीला आपुलकीने फक्त लक्ष्या" अस म्हनत होते. त्याच पुर्ण नाव कुठल्या चाहत्याने कधी घेतलं की नाही, हा संशोधनाचा विषय होवू शकतो...असं भाग्य लाभनारा आपला सगळ्यांचा लाडका कलाकार म्हणजे ' लक्ष्मीकांत बेर्डे'...म्हणजेच आपला सगळ्यांचा, आपल्याला आपल्या घरातलाच वाटणारा "लक्ष्या"... उणेपुरे फक्त 50 वर्षाचं आयुष्य, पण याच 50 वर्षांत करोडो लोकांच्या आयुष्यातील महत्वाच स्थान मिळवणे आणि लाखो घरातला 'लक्ष्या' होणे ही किमया फक्त आपल्या लक्ष्याने साध्य केली. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर त्याने अधिराज्य  गाजवले. याशिवाय आपल्या स्वभावाने जीवाभावाची माणसंही कमावली. आजही त्यांच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम घर करुन  आहेत. त्याचे जाणे सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेले....तो गेला, जवळपास 20 वर्ष झाली त्याला जावून, पण त्याच्यावरील आपल प्रेम अजूनही अजिबात कमी झालं नाही, म्हणून आजही आपण त्याला आपल्या घरातलाच आणि एकदम जवळचा असल्यासारखा त्याला 'लक्ष्या' असं एकेरी हाक मारतो आणि त्याचे चित्रपट, त्याच्या कलाकृती तेवढ्याच एन्जॉय करतो... मित्रांनो 16 डिसेंबर 2004 रोजी आपला लक्ष्या आपल्याला सोडून गेला, त्याच्या जाण्याबद्दल लाखो लोक अजूनही शोक व्यक्त करतात...सगळ्यांना हसून सामोरे जाणाऱ्या लक्ष्याने नेहमी आपल दुःख आणि आजारपण जगापासून जमेल तेवढ लपविण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे त्याच्या शेवटच्या दिवसाबद्दल जास्त लोकांना माहिती नाही... मिञांनो आपण आजच्या आपल्या या व्हिडिओ मधून आपल्या लक्ष्याचा शेवटचा दिवस कसा होता, याबद्दलच चर्चा करणार आहोत.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

  / %e0%a4%b5%e0.  .

instagram link :

  / vishayachbh.  .

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#lakxmikantberde
#lakshyamovie
#विषयचभारी

lakshmikant berde,
lakshya,
ashok saraf,
ashok saraf movie,
mahesh kothare,
lakshmikant berde movie,
lakshmikant berde death,
lakshmikant berde songs,
lakshmikant berde marathi movie full,
lakshmikant berde marathi movie,
lakshmikant berde interview,
lakshmikant berde comedy,
lakshmikant berde family,
lakshmikant berde comedy scene marathi, lakshmikant berde death antim yatra,

Комментарии

Информация по комментариям в разработке