मुली शेतकऱ्यांशी लग्न का करत नाहीत ? - शेतकऱ्यांचे आयुष्य | मराठी किडा

Описание к видео मुली शेतकऱ्यांशी लग्न का करत नाहीत ? - शेतकऱ्यांचे आयुष्य | मराठी किडा

नमस्कार मंडळी,
आत्ता आम्ही आवश्यक ती काळजी घेऊन मुलाखती घेण्यासाठी बाहेर पडलो आहोत, आपण सर्वांनी आम्हाला खूप वेळा प्रतिक्रिया देऊन सांगितले कि शेतकऱ्यांची मुलाखत घ्या, म्हणूनच आम्ही गेलो गावामध्ये आणि विचारले काही रांगडे गावरान प्रश्न खास आपल्या शेतकरी बांधवांना, तर हा खास किडा नक्की शेवट पर्यन्त नक्की बघा, आणि आपल्या मित्रांना दाखवा आणि पसरवा....!

मेडप्लस (www.medplusmart.com)
हि फार्मसीमधील भारतातील दुसरी मोठी रिटेल चेन आहे ज्यांची ८ राज्यांमध्ये १९०० पेक्षा जास्त दुकाने आहेत.
मेडप्लसच का ?
१. फक्त पहिल्या नाही प्रत्येक ऑर्डर वर पूर्ण २०% सवलत.
२. खास मुंबईसाठी पहिल्या ऑर्डर वर पूर्ण २५% सवलत (KIDA हा कुपन कोड वापरा)
३. पुढच्या दिवशी डिलिव्हरी ची पूर्ण हमी.

या चित्रफिती द्वारे मराठी किडा अश्या सर्व शेतकरी बांधवांना सलाम करतो.
घरी रहा... सुरक्षित रहा...!

या व्हिडियो खाली खास शब्दात प्रतिक्रिया देणाऱ्या भाग्यवान किड्याला मिळणार आहे आपला 'राम राम मंडळी' चा टीशर्ट (प्रतिक्रिये सोबत #JayKisan #MarathiKida हे हॅशटॅग वापरायला विसरू नका)

आवडला तर उभा अंगठा द्या (Like) आवडला नाही तर उलटा अंगठा द्या (Dislike)
आपल्या मित्र मैत्रिणींना हा किडा पाठवा

नवीन मराठी किडा टी-शर्ट
http://bit.ly/kidatees


कलाकार: सुरज खटावकर
चलचित्रण: आनंद वाडेकर
संपादन: निरंजन निगडीकर
संकल्पना: प्रशांत दांडेकर
विशेष आभार: ज्ञानेश्वर फडतरे, चंदन पाटील

#शेतकरी #आयुष्य #मेडप्लस #मराठीकिडा


-----------------------------------------------------------
आवड दर्शवा (लाईक), सभासद व्हा (सबस्क्राईब), पसरवा (शेअर)


   / marathikida  

फेसबुक
  / marathikida  

इंस्टाग्राम
  / marathikida  

ट्विटर
  / marathikida  

Комментарии

Информация по комментариям в разработке