Vadiloparjit Malmatta वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे काय? | Must need to know 7 facts..

Описание к видео Vadiloparjit Malmatta वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे काय? | Must need to know 7 facts..

#वडिलोपार्जितमालमत्ता,#vadiloparjitmalmatta,

नमस्कार मंडळी,

आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हणजेच वडिलोपार्जित मालमत्ता याबद्दल सविस्तर व संपूर्ण माहिती . आजच्या भाग १ मध्ये आपण पाहणार आहोत..
१. वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे काय?
२. वडिलोपार्जित मालमत्तेवर किती पिढ्या हक्क सांगू शकतात?
३. अविभाजित मालमत्ता म्हणजे काय?
४. वडिलोपार्जित मालमत्तेतून वगळणे?
५. वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा करण्याची मर्यादा?
६. वडीलोपार्जित मालमत्तेच्या बाबतीत मालकी हक्क कधी सुरू होतो?
७. वडिलोपार्जित मालमत्ता आणि वंश परंपरागत मालमत्ता यात फरक काय आहे?

Комментарии

Информация по комментариям в разработке