Pakharya | पाखर्‍या बालभारती धडा

Описание к видео Pakharya | पाखर्‍या बालभारती धडा

रंगराव ब्रापू पाटील (जन्म १९३९) ग्रामीण कथा व कादंबरी लेखक, ग्रामीण जीवनाचे वास्तव दर्शन हे. त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. 'ल्हावर', 'रानकोंबडी', *मुराळी', "भोवरा' इत्यादी कथासंग्रह: 'बोर्बन', 'देश', 'वस्ताद' या त्यांच्या कादंबऱ्या प्रकाशित.
आपल्या कृषिप्रधान देशांत बैलाला विशेष महत्त्व आहे. 'पाखर्‍्या' या पाठात पाखऱ्या हा बैल वृद्ध झाला तरी तो शेवटपर्यंत आपल्याजवळच राहिला पाहिजे ही मुक्या प्राण्यांबददलचो प्रेमभावना परिणामकारकपणे लेखकाने विशद केली आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке