भरपूर व्हिटॅमिनस, आयर्न, झिंक, कॅल्शियम युक्त चविष्ट शेवग्याच्या शेंगाची भाजी | Drumstick Recipe

Описание к видео भरपूर व्हिटॅमिनस, आयर्न, झिंक, कॅल्शियम युक्त चविष्ट शेवग्याच्या शेंगाची भाजी | Drumstick Recipe

आमटीचे अनेक प्रकार आपल्या चॅनलवर आपण दाखवले आहेत. त्यात अजून एक प्रकार आपण अॅड करत आहोत, तो म्हणजे ' शेवग्याच्या शेंगाची भाजी किंवा शेवग्याची आमटी'.
भन्नाट चवीची ही आमटी करायला अतिशय सोपी आहे. शेवग्यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, झिंक, कॅल्शियम, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन C हे असतं, म्हणूनच ही आमटी पौष्टिक सुद्धा आहे.
अशी ही आरोग्यकारी शेवग्याची आमटी तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀

Intro - 0:00
Anuradha Tips- 1:24
Prepration - 1:52
Plating- 5:57
Outro - 6:09

#drumstickscurry #drumstickrecipes #drumstickrecipe #drumstickcurry #drumstickcurryrecipe #drumstickcurryinmarathi #howtomakedrumstickcurry #Cookingchannel #marathirecipe #recipesinmarathi #shevgyachiaamti #amati #amatirecipe #healthyrecipe #cooking #cookingrecipe #cookingchannel #learntocook #easycookingrecipe #maharashtrianfood #marathirecipes #anuradhatambolkar #grandmasrecipe #curryrecipe

Watch more-
ब्रोकोली सूप -    • कुडकुडत्या थंडीत बनवा गरमागरम पौष्टिक...  
रताळ्याचे आणि स्वीट कॉर्न चे स्टार्टर्स | -    • चटपटीत रताळ्याचे आणि स्वीट कॉर्नचे स्...  
मसाला वडा -    • मसाला वडा | चहाबरोबर खाण्यासाठी कर्ना...  
व्हाईट सॉस पास्ता -    • व्हाईट सॉस पास्ता | इटलीची स्पेशल चव ...  

Drumsticks curry,Drumstick recipes,Drumstick recipe,आमटी रेसिपी मराठी,शेवग्याची रेसिपी,रेसिपी,पौष्टिक रेसीपी,शेवग्याच्या शेंगाची भाजी,Drumstick curry,Drumstick curry recipe,Drumstick curry in marathi,How to make drumstick curry,Cooking channel,Marathi recipe,Recipes in marathi,Shevgyachi aamti,Amati,Amati recipe,Healthy recipe,cooking cooking recipe,Learn to cook,Easy cooking recipe,Marathi recipes,Anuradha tambolkar,Grandmas recipe,Curry recipe

Ingredients:-
- 1-1.5 tsp oil (एक ते दीड चमचा तेल)
- Mustard seeds (मोहरी)
- Asafoetida (हिंगं)
- Turmeric powder (हळद)
- Red chilli powder (तिखट)
- Cooked drumsticks (शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा)
- Hot water (गरम पाणी)
- Curry leaves (कडीपत्ता)
- 1 tsp Home made masala (१ चमचा घरचा मसाला)
- Tamarind (चिंच)
- Coriander leaves (कोथिंबीर)
- Jaggery (गूळ)

--------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

---------------------------------------------------------

Subscribe Our Channel -    / @anuradhaschannel  
Facebook Channel - facebook.com/anuradha.tambolkar
Instagram Channel - instagram.com/anuradhaschannel

Комментарии

Информация по комментариям в разработке