अकोल्यात हळद पावडर उद्योगातून लाखोंची उलाढाल | Turmeric Powder Business Investment | Shivar News 24

Описание к видео अकोल्यात हळद पावडर उद्योगातून लाखोंची उलाढाल | Turmeric Powder Business Investment | Shivar News 24

अकोल्यात हळद पावडर उद्योगातून लाखोंची उलाढाल | Turmeric Powder Business Money | Shivar News 24

राजेश चोपडे हे मूर्तिजापूर (जि. अकोला) येथील शेतकरी आहेत. ते शेतमालावर प्रक्रिया करून थेट ग्राहकांना विक्री करतात. राजेश चोपडे यांनी सुरवातीला घरोघरी जाऊन माल विक्री केला. प्रक्रिया उद्योगासाठी त्यांनी ७ ते ८ लाख रुपयांची गुंतवणूक केली. आज कृषी प्रक्रिया उद्योगातून ते महिन्याकाठी लाखोंची उलाढाल करत आहेत. श्री. चोपडे यांचा हळद पावडर बनविण्याचा प्रमुख व्यवसाय आहे. अस्सल दर्जाची हळद पावडर त्यांच्याकडे मिळते.

#turmericprocessingbusiness
#turmericpowderprice
#turmericpowdermarket
#हळदपावडरउद्योग
#rajeshchopdemurtijapur
#turmericpowderbusiness
#shivarnews24

Комментарии

Информация по комментариям в разработке