वाईच्या सोनाई शेतकरी उत्पादक कंपनीचा जगभर डंका | हळद पावडर, मसाल्यांना डिमांड | Shivar News 24

Описание к видео वाईच्या सोनाई शेतकरी उत्पादक कंपनीचा जगभर डंका | हळद पावडर, मसाल्यांना डिमांड | Shivar News 24

वाईच्या हळदीवाल्या सोनाईचा जगभर डंका | Shivar News 24

वाई (जि. सातारा) येथील प्रिया सागर जमदाडे यांनी अर्थशास्त्र विषयात उच्चशिक्षण घेतले आहे. बँकेत नोकरी न करता त्यांनी घरगुती उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांना सासूने पाठिंबा दिला. घरची दोन-तीन एकर जमीन आहे. या जमिनीत जमदाडे कुटुंब हळद लागवड करते. मात्र, ही हळद ती कुठेही बाजारात न विकता त्यांनी प्रक्रिया उद्योग सुरू केला. हळद पावडर विक्रीतून त्यांना जादा पैसा मिळत आहे. विशेष म्हणजे, या हळद पावडरच्या ब्रँडला आजीसासूचे नाव दिलेय. सोनाई शेतकरी हळद व मसाले असे या उद्योगाचे नाव आहे. त्यांच्याकडे घरगुती पद्धतीने तयार केलेली हळद पावडर, मसाले, माठातील लोणचे, रुचकर पापड विक्रीसाठी आहेत. उद्योगात यशस्वी होण्यासोबतच आदर्श कुटुंब कसे असावे, याचे हे उदाहरण म्हणून जमदाडे यांच्याकडे पाहिले जाते.

Priya Sagar Jamdade from Wai (Dist. Satara) has a higher education in Economics. Instead of working in a bank, he decided to start a home-based business. His mother-in-law supported him. The house has two-three acres of land. The Jamdade family cultivates turmeric in this land. However, he started the processing industry without selling the turmeric anywhere in the market. They are earning extra money by selling turmeric powder. Specially, this brand of turmeric powder is named Grandmother. The name of this industry is Sonai Shetkari Turmeric and Spices. They have homemade turmeric powder, spices, pickles, delicious papads for sale. Jamdade is seen as an example of how to be an ideal family while being successful in the industry.


पत्ता - सोनाई शेतकरी हळद व मसाले, वाई (जि. सातारा)
मोबाईल नंबर - 9834226910, 9011045458

हळद प्रक्रिया उद्योग
हळद पावडर
मसाले निर्मिती
शेतीपूरक उद्योग पैसा
पैसा कमावून देणारे उद्योग

वेबसाईट - www.shivarnews24.com



#Turmericprocessingindustry
#PriyaSagarJamdadeWai
#SonaiShetkariTurmericandspices
#Turmericpowder
#Spicemaking
#Agribusinessmoney
#businessideas
#कृषीप्रक्रियाउद्योग
#agroprocessingindustry
#shivarnews24

Комментарии

Информация по комментариям в разработке