रसवंतीगृहांची नावे कानिफनाथ, नवनाथ अशीच का असतात | Bol Bhidu | Shugarcane | Maharashtra

Описание к видео रसवंतीगृहांची नावे कानिफनाथ, नवनाथ अशीच का असतात | Bol Bhidu | Shugarcane | Maharashtra

#BolBhidu #RasvantiGraha #Navnath #kanifnath

"सगळ्या रसवंतीगृहाची नावं नवनाथ का असत्यात? "

आयला खरच की. ऊसपट्ट्यातल सांगली जयसिंगपूर असो की दुष्काळात रमलेल नांदेड लातूर, देशाची आर्थिक राजधानी मुंबई असो की आडमार्गावरचं जांभूळगाव. प्रत्येक गावातल्या स्टँडवर आठवडीबाजाराच्या ठिकाणी नवनाथ रसवन्तीगृह असतेच, कधी कधी कानिफनाथ रसवंतीगृह असं नाव असत.

स्वच्छ टापटीप हे या रसवंतीगृहाचं वैशिष्ट्य असते. आत मध्ये नवनाथांचे चित्र लावलेले असते. टिपिकल पांढरी टोपी विजारशर्ट घातलेले काका ऊसाचा रस काढत असतात. घुंगराच्या मधुर सुरातल्या छुमछुम अशा लयीत मशीनचा गोल फिरणारा चरखा, त्यातून आतबाहेर फिरणारा ऊस आणि मग चिपाड बाजूला जाऊन आपल्या हातात येतो मस्त आलं लिंबू टाकलेला थंड उसाचा रस. समोर ठळक अक्षरात लिहिलेलं असत,


Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке