Mahajobs Portal वर अर्ज कसा करायचा? महाजॉब्स पोर्टलवर नोंदणी कशी करायची?

Описание к видео Mahajobs Portal वर अर्ज कसा करायचा? महाजॉब्स पोर्टलवर नोंदणी कशी करायची?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते औद्योगिक महाजॉब संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले आहे. लिंकवर क्लिक केल्यावर तुम्ही mahajobs.maharashtra.gov.in या साईटवर जाऊ शकाल.

या पोर्टलवर नोकरीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

केवळ महाराष्ट्राचे डोमिसाईल असलेल्या उमेदवारांनाच या पोर्टलवर अर्ज करता येणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली.
इंजिनिअरिंग, आयटी, औषध निर्माण, रसायनशास्त्र अशा एकूण 16 क्षेत्रांसाठी नोकरीची संधी आहे. तर कौशल्य विकास अंतर्गत इलेक्ट्रिशियन, प्लंबर, वेल्डिंग असे 950 व्यवसायांची सरकारने नोंद घेतली आहे. तेव्हा या आधारावरही उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत.



कोरोना व्हायरसवरील अपडेट आणि विविध बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा –
https://www.bbc.com/marathi

यासारखे इतरही माहितीपूर्ण व्हीडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका -
   / @bbcnewsmarathi  

___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке