Acharya Atre नी 'दारू' वरुन विधिमंडळात धुमाकूळ घातला होता.| Bol Bhidu | आचार्य अत्रे

Описание к видео Acharya Atre नी 'दारू' वरुन विधिमंडळात धुमाकूळ घातला होता.| Bol Bhidu | आचार्य अत्रे

#BolBhidu #आचार्यअत्रे #प्रल्हादकेशवअत्रे #मोरारजीदेसाई #विधानसभा #मुख्यमंत्री

मोरारजी देसाई मुख्यमंत्री असताना दारूबंदी वरून आचार्य अत्रे त्यांची यथेच्छ टिंगल उडवायचे. या वादातूनच पुढे, अत्रे आणि मंत्रीमहोदय यांच्यात घडलेल्या संवादाच्या जुगलबंदीमुळे आणि खास करून आचार्य अत्रे यांच्या हजरजबाबीपणामुळे विधीमंडळात एकंच हशा पिकला होता त्या संबंधीचा हा किस्सा.



Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке